Pushkar Jog Attends Online PT Session With Daughter Felisha | फेलिशा आणि बाबांची Online शाळा

2021-06-14 0

अभिनेता पुष्कर जोग त्याच्या लेकीसोबत नेहमी Quality time spend करतो. सध्या online schooling चालू असल्याने फेलिशा पुष्करसोबत शिकतीये. तिच्या स्कूलचे व्हिडीओ पुष्करने शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganehs thale